शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मासळ (बु) येथे धान खरेदीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

मासळ (बु) : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मासळ (बु)च्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले ...

मासळ (बु) : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मासळ (बु)च्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मासळ परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मासळ परिसरात मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतल्या जाते. परिसरातील शेतकऱ्यांना अधिक सोईचे व्हावे, यासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मासळ (बु) च्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी सुरु करण्यात आले आहे. यावेळी प्रथम धान विक्री करणारे शेतकरी प्रकाश पाटील यांचा संस्थेचा वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संस्थेचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. देवनाथ गंधारे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर नन्नावरे, उपाध्यक्ष माजी सरपंच चंद्रभान धारणे, संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत ठावरी, संस्थेचे सदस्य नलूबाई नन्नावरे, भोजराज गरमडे, वाघमारे तथा संस्थेचे शिपाई नरेश मेश्राम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.