शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

गांजा व कातडीप्रकरणी दुसरा आरोपी जेरबंद

By admin | Updated: March 26, 2015 00:49 IST

कुर्झा मार्गावर अश्वीनी किराणा दुकानात १९ फेब्रुवारीला एका निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगेत गांजा व कातडी ठेवल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी २० मार्चला महेश तिमाची देसाई ...

ब्रह्मपुरी : कुर्झा मार्गावर अश्वीनी किराणा दुकानात १९ फेब्रुवारीला एका निळ्या रंगाच्या स्पोर्टस बॅगेत गांजा व कातडी ठेवल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी २० मार्चला महेश तिमाची देसाई (२५) रा. कुर्झा याला अटक केली. तर बुधवारी त्याला या प्रकरणात सहाय्य करणारा दुसरा आरोपी जयराम लहरीराम मडावी रा. उपदली याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली. पहिला आरोपी महेश तिमाजी देसाई याने कुर्झा वॉर्डातील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याने गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यात आरोपी हा दोन वर्ष चंद्रपूर कारागृहात राहिला. २१ जानेवारी २०१५ रोजी कारागृहातून त्याची सुटका झाली. त्यामुळे सुड घेण्यासाठी दुसरा आरोपी जयराम लहरीराम मडावी याच्याकडून गांजा व जंगली जनावराचे चितळ्याचे चामडे आणून १९ फेब्रुवारीला मोरेश्वर करंबे कुर्झा वार्ड यांच्या दुकानात महाविद्यालयीन तरूणाच्या हाताने ठेवले होते. फिर्यादी मोरेश्वर करंबे यांना फसविण्याकरिता आरोपीने स्वत: वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून गांजा व चामड्याची माहिती दिली होती. मात्र त्यांचा डाव फसला. (प्रतिनिधी)