शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महानगरपालिकेला आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:53 IST

चंद्रपूर महानगरपालिका आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली महानगरपालिका ठरली आहे.

ठळक मुद्देपहिली महानगर पालिका : महात्मा गांधी भवन अत्यंत देखणी वास्तु

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली महानगरपालिका ठरली आहे. २८ आॅगस्ट रोजी ओटबू सर्टिफिकेशन लिमीटेडचे (युके) दत्ता यांच्याकडून महानगरपालिकेला देण्यात आलेले आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांना प्रदान करण्यात आले.महानगरपालिकेचे महात्मा गांधी भवन ही वास्तु अत्यंत देखणी असून प्रत्येक कक्ष अतिशय आधुनिकरित्या सजविल्या गेले आहे. दर्शनी भागावर स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र रेखांकित केलेले आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेचे सभागृह देखील अत्याधुनिक आहे. त्यामुळेच आयएसओ नामांकन मिळाले आहे. आय.एस.ओ. गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाणे, ही गर्वाची बाब असून शहराच्या विकासासाठी नेहमी काम करण्याचा मानस असल्याचे मनोगत महापौर अंजली घोटेकर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, मनपा सभागृह नेता वसंत देशमुख, उपायुक्त भालचंद्र बेहरे, विजय देवळीकर, सहाय्यक आयुक्त अंजली आंबटकर, सचिन पाटील, धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, मुख्य लेखाधिकारी गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, विजय बोरीकर, अनिल घुमडे, रवींद्र हजारे, नागेश नित, नगरसेवक, नगरसेविका, शहराचे नागरिक उपस्थित होते.