इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:54+5:302021-07-16T04:19:54+5:30

चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ चांदाफोर्ट आणि रोटरी क्लब ऑफ चांदाफोर्टचा पदग्रहण सोहळा आय. एम. ए. हॉल येथे पार ...

Inauguration Ceremony of Inner Wheel Club | इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा

इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा

चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ चांदाफोर्ट आणि रोटरी क्लब ऑफ चांदाफोर्टचा पदग्रहण सोहळा आय. एम. ए. हॉल येथे पार पडला.

याप्रसंगी क्लबच्या मावळत्या अध्यक्ष अमृता ठाकरे यांनी नवनियुक्त अध्यक्ष डॉ. शीतल बुक्कावार यांच्याकडे कार्यभार सोपवला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महापौर राखी कंचर्लावार, रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर स्मिता ठाकरे उपस्थित हाेत्या.

कोरोना काळात सॅनिटायझर, मास्क तसेच इतर सोयी - सुविधा लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम सर्व पदाधिकाऱ्यांनी नि:स्वार्थपणे केले आहे, असे महापौर कंचर्लावार म्हणाल्या. यावेळी सचिव सोनल बुक्कावार, वर्षा कोतपल्लीवार, राेटरीचे मावळते अध्यक्ष अनिल आस, मावळते सचिव प्रदीप गादेवार, रोटरीचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र कंचर्लावार, सचिव रवी वासाडे, उपाध्यक्ष अंजली दुद्दलवार, अश्विनी रघुशे, पल्लवी रेगुंडवार, कोषाध्यक्ष अंजली बिरेवार, स्वाती कुलकर्णी, स्वाती बेत्तावार, प्रणाेती पल्लेवार, रती पोशेटटीवार, राधा झुल्लुरवार, शर्मिला व्यास उपस्थित होत्या.

Web Title: Inauguration Ceremony of Inner Wheel Club