शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळेत आता मुलींनाही प्रवेश महत्त्वपूर्ण निर्णय ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वर्ष २०२० करिता मुलींना सैनिकी शिक्षण मिळण्याविण्याची दारे खुली झाली असून आता चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश देणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळेत मुलींना वर्ग सहावीकरिता प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा हा निर्णय देशातील फक्त दोन शाळांकरिताच घेण्यात आला असून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिक शाळेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वर्ष २०२० करिता मुलींना सैनिकी शिक्षण मिळण्याविण्याची दारे खुली झाली असून आता चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश देणे सुरू केले आहे.पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूर येथील सैनिकी शाळेपासून ही सुरूवात होत आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात अत्याधुनिक स्वरूपाची सैनिकी शाळा विसापूर गावानजिक उभारण्यात आली असून या सैनिकी शाळेत आता मुलींना सैनिकी शिक्षण घेण्याची मिळालेली संधी मुनगंटीवार यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकारांपैकी एक मानली जात आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार