शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘ईदी’ हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:35 IST

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६ व्या हिंदी अंतिम नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील नवोदिता या संस्थेने सादर केलेल्या...

बकूळ धवने उत्कृष्ट अभिनेत्री : अजय धवने यांना दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कारचंद्रपूर : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६ व्या हिंदी अंतिम नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील नवोदिता या संस्थेने सादर केलेल्या समीर पेणकर लिखित ‘ईदी’ हे नाटक उत्कृष्ट नाटय निर्मितीच्या द्वितीय पारितोषिकासह चार पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे.हिंदी अंतिम नाट्य स्पर्धेत ‘ईदी’ या नाटकाला निर्मितीचे द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. सवोत्कृष्ट दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक अजय धवने यांना जाहीर झाले आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी गुण्वत्ता पुरस्कार बकुळ धवने हिला तर सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचा प्रथम पुरस्कार मिथून मित्रा यांना जाहीर झाला आहे. सांगली जिल्हयातील मिरज येथे झालेल्या हिंदी अंतिम स्पर्धेत ३४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. त्यातून ईदी चंद्रपूरची रंगपताका घेवून यशस्वी ठरले आहे.या नाटकाचे निर्माते आशिष अंबाडे आहे. दिग्दर्शन अजय धवने यांचे असून नेपथ्य तेजराज चिकटवार, संगीत दुर्गेश वंजारी यांचे आहे. रंगभूषा व वेषभूषेची जबाबदारी मेघना शिंगरू आणि स्नेहीत पडगीलवार यांनी सांभाळली आहे. रंगमंच व्यवस्था पंकज नवघरे यांनी सांभाळली आहे. या नाटकात प्रशांत कक्कड, नूतन धवने, बबीत उईके, राजेंद्र तुपे, सचिन मोडकवार, हेमंत पाटील, धिरज भट, ओमप्रकाश गुंडावार, इरा धवने, सुरज रंगारी, कृष्?णा लुथडे, अक्षय नल्लूरवार, आदित्य गलांडे, सर्वेश जुमडे, आकाश वाढई, स्नेहीत पडगीलवार आदींनी भूमिका आहेत. नवोदिताचे ईदी हे नाटक मराठी राज्य नाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीत तसेच कामगार राज्य नाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीतही दाखल झाले आहे. या दोन्ही अंतिम फेरीमध्ये प्रयोगही सादर झाले आहेत. नवोदिताच्या ईदीच्या यशस्वी चमूचे अध्यक्ष शरद गुप्ता, माजी अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास, प्रकाश दोड, सचिव प्रशांत कक्कड यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)