शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

दुताकीस्वार युवकाच्या स्टंटबाजीमुळे गृहस्थ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST

स्टंटबाजी करताना त्याचे मित्र मागावून त्याचे मोबाईलवरून चित्रिकरण करीत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात या घटनेचा ...

स्टंटबाजी करताना त्याचे मित्र मागावून त्याचे मोबाईलवरून चित्रिकरण करीत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे.

मारटी साहानी हे आपल्या दुचाकीने जनता काॅलेज चौकातून वरोरा नाकाकडे जात होते. दरम्यान, मागावून काही युवक दुचाकीने स्टंटबाजी करीत होते. आदर्श नाणेद हा दुचारीवर उभा होऊन वाहन चालवत होता. अशातच त्याची दुचाकी पुढे आपल्या बाजूने जाणाऱ्या साहानी यांच्या दुचाकीवर अचानक धडकताच ते रस्त्याच्या कडेला कोसळले. यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेचा अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

बाॅक्स

चंद्रपुरात स्टंटबाजांचे पोलिसांना आव्हान

चंद्रपुरात अलीकडे दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही तरुणांकडे सायलेन्सरद्वारे फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या दुचाकी आहे. ही मंडळी रस्त्याने धूमस्टाईल दुचाकी चालवून सायलेन्सरचा अचानक आवाज करतात. यामुळे अन्य दुचाकीस्वार गोंधळून अपघात होत असल्याच्या घटनाही शहरात वाढल्या आहेत. ही बाब पोलीस प्रशासनापुढे नवे आव्हान आहे. या स्टंटबाज दुचाकीस्वारांच्या मुसक्या आवळण्याचे काम वाहतूक नियंत्रक पोलिसांकडून व्हावे, असा सूर या घटनेनंतर चंद्रपूरकरांमध्ये आहे.