शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खावटी योजनेचे अनुदान आदिवासी बांधवांच्या खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:27 IST

बँकेच्या खात्यामध्ये मोबाइल नंबर लिंक असल्यामुळे लाभार्थी यांना मोबाइलवर मेसेज येऊन राहिल्यामुळे बँक खाते चेक करून काही लोकांनी खावटी ...

बँकेच्या खात्यामध्ये मोबाइल नंबर लिंक असल्यामुळे लाभार्थी यांना मोबाइलवर मेसेज येऊन राहिल्यामुळे बँक खाते चेक करून काही लोकांनी खावटी अनुदानाची मिळालेली रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळेच आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. कोरोनाकाळात आदिवासी जनतेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना अशा हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्या लोकांचे आर्थिक स्थैर्य उंचवावे या उदात्त हेतूने शासनाने रोजगार हमी योजनेचे मजूर, विधवा महिला, दिव्यांग, भूमिहीन शेतमजूर इत्यादी दुर्बल घटकांतील लोकांना जीवनावश्यक वस्तू व दोन हजार रुपये रोख रक्कम देण्यात येत आहे, ही अनुदानित योजना आदिवासी प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास महामंडळ यांच्या मार्फत राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाचे व कोरोनाचा काळात शासकीय पोस्ट बेसिक आदिवासी आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी दिवसरात्र परिश्रम घेऊन आदिवासी बांधवांना खावटी अनुदान मिळावे म्हणून अर्ज गोळा करून शासनाकडे पाठपुरावा करून अतिशय उत्तम प्रकारे कार्य केल्याचे हे फलित आहे.