शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)तर्फे फ ळवाटप व रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

चंद्रपूर : जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) व प्रदेश युवक काँग्रसतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी शासकीय रूग्णालयात ...

चंद्रपूर : जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) व प्रदेश युवक काँग्रसतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी शासकीय रूग्णालयात

फ ळवाटप व रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हाअध्यक्ष प्रकाश देवतळ, माजी आमदार देवराव भोंगळे, माजी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंग गौर, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, नगरसेविका सुनिता लोढीया, युवक प्रदेश सचिन सचिन कल्याल, भानेश जंगम, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, एनएसयुआय अध्यक्ष कुणाल सहारे, अ‍ॅड. श्रीधर झाडे, जावेद सिद्दीकी, उत्तम ठाकरे, तौसिब खान, अविनाश धोडरे, विनोद संकत, शालिनी भगत, निखिल धनवलकर, राजु दास, जया झाडे, संतोष कुर्रा, राजा काझी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरासाठी डॉ. अनंत हजारे व डॉ. आसावरी देवतळे यांनी सहकार्य केले.

सिंदेवाहीत रक्तदार शिबिर

सिंदेवाही : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोगरे कॉम्पलेक्समध्ये रक्तदार शिबिर पार पडले. यावेळी ७१ जणांनी केले. जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीने राज्य रक्त संक्रमण परिषदतर्फे रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे, नगराध्यक्ष आशा गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्निल कावळे, सीमा सहारे, अरूण कोलते, वीरू जयस्वाल, सुनीलउट्टलवार, नरेंद्र भैसारे, युनूस शेख, भूपेश लाखे प्रविण मोगरे, सचिन नाडंमवार, रोशन वाजुरकर, निकु भैसारे उपस्थित होते.