तणसाच्या ढिगाऱ्याला आग...

By Admin | Updated: May 30, 2015 01:40 IST2015-05-30T01:40:51+5:302015-05-30T01:40:51+5:30

मूल तालुक्यातील चिचाळा येथील तणसाच्या ढिगाऱ्याला गुरुवारी आग लागली.

A fire to a weed garbage ... | तणसाच्या ढिगाऱ्याला आग...

तणसाच्या ढिगाऱ्याला आग...

 मूल तालुक्यातील चिचाळा येथील तणसाच्या ढिगाऱ्याला गुरुवारी आग लागली. या आगीत संपूर्ण तणस जळून खाक झाली. सुदैवाने आग पसरली नाही. त्यामुळे बाजूच्या झोपड्या बचावल्या.

Web Title: A fire to a weed garbage ...