शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ डबक्यामुळे आरोग्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST

चंद्रपुरातील मानवता नगर परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या शेजारी खुल्या जागेवर काही वर्षांपूर्वी मोठा खड्डा होता. यामध्ये परिसरातील नागरिकांचे सांडपाणी जाते. परिणामी येथे मोठे डबके तयार झाले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाण डुकरांचा वावर असतो. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी अनेकदा मनपाकडे केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. साधी फवारणीसुद्धा करण्यात येत नाही.

ठळक मुद्देशीलगंध बुद्धविहार मानवतानगर परिसर : मनपासह नगरसेवकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिसरातील मानवतानगर चौकातील शीलगंध बुद्ध विहाराच्यासमोर मोठे डबके तयार झाले आहे. यामध्ये मच्छरांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून नागरिकांना विविध आजारांना सामोर जावे लागत आहे. मात्र याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.चंद्रपुरातील मानवता नगर परिसरात असलेल्या सांस्कृतिक सभागृहाच्या शेजारी खुल्या जागेवर काही वर्षांपूर्वी मोठा खड्डा होता. यामध्ये परिसरातील नागरिकांचे सांडपाणी जाते. परिणामी येथे मोठे डबके तयार झाले. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाण डुकरांचा वावर असतो. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबतची तक्रार परिसरातील नागरिकांनी अनेकदा मनपाकडे केली. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. साधी फवारणीसुद्धा करण्यात येत नाही.सद्या सगळीकडे डेंग्यूसारख्या रोगांची लागण होत आहे. मात्र या परिसरात तर मच्छरांची पैदास होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे डबके बुजविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.डुकरांचा बंदोबस्त कराया परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट डुकरांचा वावर आहे. त्यामुळे ते परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाण करत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. मात्र याकडे नगरसेवकसुद्धा लक्ष देत नाही. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन डुकरांचा बंदोबस्त करावा, तसेच धोकादायक डबके बुजविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य