शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी महासंघाचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST

: केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. यावर विचार करण्यासाठी ...

: केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. यावर विचार करण्यासाठी शेतकरी शेतमजूर महासंघाची सभा महासंघचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत कार्याध्यक्ष अरविंद जयस्वाल यांनी आंदोलनास पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला.

केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे काॅर्पोरेट व धनाढ्य उद्योगपतींच्या फायद्यासाठी असून शेतकरी या कायद्यामुळे देशोधडीला लागणार आहे. हे जाचक कायदे मागे घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी शेतकरी मुलाबाळांसह आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला शेतकरी शेतमजूर महासंघाने जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सभेला प्रामुख्याने अशोक तुम्मे, माधव आदे, अशोक सागुळले, वामन कोकोडे, नामदेव वरकडवार, श्यामसुंदर बनसोड, अण्णा कामडी, अब्दुल हक, जानकीराम वाघमारे, भगवान धात्रक, लोकमित्र गेडाम, ऋषी लोखंडे, अजय कोलप्याकवर, बाबुराव गेडाम, प्रकाश सहारे, ईश्वर शेंडे, विनायक कावळे, राजेंद्र पशिने, अरुण कोलते, यादव पाटील, सुधाकर चंदन खेडे, चिंतामण ठिकरे, गणपत मस्के, प्रणिता रामटेके, लता गेडाम, सोमा भरडकर, नथ्यू ठाकरे, राजेश्वर साहारे, उकाजी दांडवे, राजू ताडाम, चंद्रशेखर चान्ने, मुखरू बनसोड, वासुदेव पाटील, रवी बोरकर उपस्थित होते.