शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

त्या ७८० मजुरांचा वनवास अखेर संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

रोजगाराच्या शोधात हे मजूर आंध्र प्रदेशात गेले होते. लॉकडाऊनमुळे हे मजूर तिथेच अडकले. मागणीनंतर शासन पातळीवर एक धोरण निश्चित करण्यात आले आणि या धोरणानुसार या मजुरांना घेऊन ही विशेष श्रमिक ट्रेन आंध्र प्रदेशातील रायनापाडू या रेल्वे स्टेशनवरून शुक्रवारी रात्री २ वाजता सोडण्यात आली. नागभीड रेल्वे स्टेशनवर ही विशेष श्रमिक ट्रेन शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता पोहचली.

ठळक मुद्देआंध्रात अडकलेल्या मजुरांना घेऊन रेल्वे पोहचली नागभीड स्थानकावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : आंध्र प्रदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील ७८० मजुरांना घेऊन एक विशेष रेल्वेगाडी नागभीड येथे सकाळी ९.३० वाजता पोहचली. लॉकडाऊनच्या दीड महिन्यात अतिशय हालअपेष्टा सहन करीत असलेल्या या मजुरांचा वनवास अखेर संपुष्टात आला. या सर्व मजुरांना महामंडळाच्या व खासगी ३६ बसद्वारे प्रशासनाकडून त्यांच्या गावी पोहचवून देण्यात आले.रोजगाराच्या शोधात हे मजूर आंध्र प्रदेशात गेले होते. लॉकडाऊनमुळे हे मजूर तिथेच अडकले. मागणीनंतर शासन पातळीवर एक धोरण निश्चित करण्यात आले आणि या धोरणानुसार या मजुरांना घेऊन ही विशेष श्रमिक ट्रेन आंध्र प्रदेशातील रायनापाडू या रेल्वे स्टेशनवरून शुक्रवारी रात्री २ वाजता सोडण्यात आली. नागभीड रेल्वे स्टेशनवर ही विशेष श्रमिक ट्रेन शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता पोहचली. त्याअगोदरच संपूर्ण प्रशासन वैद्यकीय सेवेसह सज्ज होते. सर्व मजुरांची तपासणी करण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे