शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री नाईक यांचे स्मारक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:39 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ...

सुधीर मुनगंटीवार : विविध विकास कामांचे भूमीपूजन चंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते महानायक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सांस्कृतिक भवन, आर्थिकदृष्ट्या घटकातील मुलांना राहण्यासाठी वसतिगृह आणि सर्वसुविधांनीयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.जगद्गुरू संत सेवालाल महाराज जयंती व बंजारा समाजाचे महानायक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकाजवळ रस्ता विकसित तसेच पथदिवे उभारणी या कामाचे भूमिपूजन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार नाना शामकुळे होते. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त संजय काकडे, सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, अनिल फुलझेले, अशोक राठोड, श्याम राठोड, प्रवीण पवार यांची उपस्थिती होती. बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहरात अद्ययावत विविध प्रकल्प सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्मार्ट सिटीच्या धरतीवर स्मार्ट चंद्रपूर हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करून तो पूर्णत्वास नेण्याचा संकल्प जाहीर केला. याप्रसंगी बंजारा समाजातर्फे पालकमंत्री सुधीर मनुगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन अशोक राठोड, सुरेश पवार यानी दिले. त्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. प्रास्ताविक अशोक राठोड, संचालन प्रा.विश्वनाथ राठोड तर आभार सुरेश पवार यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)