शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाहन सॅनिटायझर करूनच गावात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST

शंकरपूर हे गाव दोन जिल्ह्याच्या सीमेवर बसले आहे. त्यात रेड झोन म्हणून घोषित झालेल्या नागपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्याची सीमा या गावापासून पाच ते सात किलोमीटर आहे. त्यामुळे या गावात प्रवेश करणारे बरेच व्यक्ती रेड झोन जिल्ह्यातून गावात येण्याचा धोका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, कान्पा- चिमूर हा राज्य महामार्ग असल्याने हा रस्ता बंद करू शकत नव्हते.

ठळक मुद्देग्रामपंचायतची मोहीम : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पदाधिकारी एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शंकरपूर ग्रामपंचायतने गावात सर्वत्र प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आले होती. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी आता गावात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही वाहनाला सॅनिटाईज केल्यानंतर प्रवेश दिल्या जात आहे. ग्रामपंचायतच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.शंकरपूर हे गाव दोन जिल्ह्याच्या सीमेवर बसले आहे. त्यात रेड झोन म्हणून घोषित झालेल्या नागपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्याची सीमा या गावापासून पाच ते सात किलोमीटर आहे. त्यामुळे या गावात प्रवेश करणारे बरेच व्यक्ती रेड झोन जिल्ह्यातून गावात येण्याचा धोका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, कान्पा- चिमूर हा राज्य महामार्ग असल्याने हा रस्ता बंद करू शकत नव्हते. त्यामुळे या रस्त्यावर पोलीस नाका उभारण्यात आला आहे. येथून दुचाकी व चारचाकी वाहनांची ये जा असल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे ग्रामसेवक के. टी. गायकवाड यांनी या रस्त्यावरून येणारे वाहन सॅनिटाईझ करूनच पुढे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पोलीस नाक्यावर ग्रामपंचायतने दिवसा व रात्रपाळीत दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हे कर्मचारी वाहनावर फवारणी करीत आहेत. कोरोना या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी या ग्रामपंचायतने उचलले पाऊल कौतुकास्पद ठरले आहे. यासाठी ग्रामसेवक गायकवाड, ग्रामपंचायतचे कर्मचारी संतोष कोरडे, सादिक शेख, बाळकृष्ण ढोक व मारोती समर्थ आदी सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या