शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्डचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 01:11 IST

होमगार्ड व नागरी संरक्षण दलाचा ७० वा वर्धापन दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र तुकूम येथे झाला.

मानवंदना : १६१ होमगार्ड सदस्यांचा सहभाग चंद्रपूर : होमगार्ड व नागरी संरक्षण दलाचा ७० वा वर्धापन दिन जिल्हा प्रशिक्षण केंद्र तुकूम येथे झाला. त्यामध्ये चंद्रपूर पथकातील ७० पुरुष व ३३ महिला होमगार्ड आणि प्राथमिक प्रशिक्षण शिबिरातील ५८ प्रशिक्षणार्थी असे एकूण १६१ होमगार्ड सदस्य सहभागी झाले होते. यानिमित्त परेड कमांडर सा.प्र. सु. शिवशंकर बेमारकर यांनी जिल्हा समादेशकांना सशस्त्र मानवंदना दिली. याप्रसंगी जिल्हा समादेशक व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत म्हणाले की, होमगार्डचे जवान हे जनता व पोलिसांमधील दुवा आहेत. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून इमाने इतबारे कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत असतात. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातून २७४ पुरुष होमगार्ड कर्तव्यावर पाठविण्यात आले होते. तसेच होमगार्ड महाराष्ट्र राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा मुंबई येथे झाल्या असून चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्डनी व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जास्तीत जास्त होमगार्डना कर्तव्य मिळावे या दृष्टीकोनातून माझा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. प्रशिक्षणार्थी महिला होमगार्ड रिना रामटेके व संच यांनी स्वागतगीत सादर केले. आयोजन पलटन नायक प्रमोद रामेरवार व प्रशासिक अधिकारी गजानन बार्लावार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बलवीर यांनी आणि आभार प्रदर्शन प्रभारी अधिकारी विजय रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवराज गुरनुले, रवींद्र मोहितकर, वामन हेडावू, शामराव सोयामकर, गजानन पांडे, संजय कातकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) दिलीप गेडाम यांचा सत्कार मानसेवी प्रशासिक अधिकारी (प्रशिक्षक) दिलीप गेडाम यांनी वयाच्या ५५ वर्षांपर्यंत उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल जिल्हा समादेशक राजपूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ग्रामरक्षक म्हणून होमगार्डना नियमित कर्तव्य मिळावे, अशी मागणी करण्यात केली.