शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीकाठची शेती झाली वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, अऱ्हेर नवरगाव, भालेश्वर, चिखलगाव, पिंपळगाव (भो), लाडज, हरदोली, चिंचोली, सोनेगाव, सोंद्री, सावलगाव, बेटाळा, बोळेगाव, जुगनाळा, मांगली, बेलपातळी, किन्ही, रणमोचन, खरकाडा, निलज, रूई, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, हळदा, आवळगाव शिवारातील शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : तालुक्यातील २५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : गोसेखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी ३३ दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आल्याने वैनगंगा नदीकाठावरील निलज, पिंपळगाव, खरकाड परिसरातील शेतीला रेतीमुळे वाळवंटाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे काही वर्ष पिकच घेता येणार नाही, या प्रश्नाने शेतकरी भीती व्यक्त केली जात आहे.पुरामुळेशेतकऱ्यांची शेतातील मोटरपंप, पाईप, वीज मीटर वाहुन गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आली होती. नदीकाठावर असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार उडाला होता. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव, कोलारी, अऱ्हेर नवरगाव, भालेश्वर, चिखलगाव, पिंपळगाव (भो), लाडज, हरदोली, चिंचोली, सोनेगाव, सोंद्री, सावलगाव, बेटाळा, बोळेगाव, जुगनाळा, मांगली, बेलपातळी, किन्ही, रणमोचन, खरकाडा, निलज, रूई, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, हळदा, आवळगाव शिवारातील शेतजमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने पूर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे या सर्व पूरग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मत्स्य व्यावसायिकांचे नाव गेले वाहूनवैनगंगा नदीमध्ये ढिवर समाज बांधव अनेक वर्षांपासून मासेमारी करून प्रपंच चालवतात. महापुरामूळे मासेमारी करणाºया अनेकांचे नाव वाहून केले. शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करताना पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी निलज येथील भारत मांढरे आदींसह अनेकांनी केली आहे.

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती