शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांनी खरेदी केला डिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकिता काटकर यांची शिक्षणप्रेमी म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वत:च्याच घरी मुलांना गटागटाने बोलावून सोशल डिस्टंन्स्टिंगपालन करून शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहेत. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कातकर या स्वयंसेवक म्हणून सेवा देत आहे. शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करीत आहेत.

ठळक मुद्देगुडगाव शाळेचा उपक्रम । पालकांचेही सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले पण यंदा शाळेची घंटा वाजली नाही. त्यामुळे कोरोना संकटात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गुडगाव (वडेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ऑनलाइनशिक्षणासाठी टीव्ही डिश खरेदी केला. याद्वारे मुलांना ऑनलाईन ज्ञानाचे धडे देणे सुरू केले आहे.घरी टीव्हीची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रम बघता येण्यासाठी सरपंच मीना भुसारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रूपा कातकर, मुख्याध्यापक छत्रपती राऊत व शिक्षकांनी शाळेत स्काय डिश खरेदी करून शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी पहिली शाळा आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी निकिता काटकर यांची शिक्षणप्रेमी म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वत:च्याच घरी मुलांना गटागटाने बोलावून सोशल डिस्टंन्स्टिंगपालन करून शिक्षक शिकविण्याचे काम करीत आहेत. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कातकर या स्वयंसेवक म्हणून सेवा देत आहे. शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करीत आहेत. स्वंय अध्ययन स्वाध्याय पुस्तिका वितरण केले आहे. शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून सावध साधून विधायक सूचना केल्या. गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, विस्तार अधिकारी विजय भोयर, अपंग समावेशित शिक्षण तज्ज्ञ विनोद मून आदींनीही शाळेला भेट देवून उपक्रमांची पाहणी केली.

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण