शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक प्रशांत दानवविरुध्द गुन्हा दाखल

By admin | Updated: November 3, 2014 23:22 IST

चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी विभागीय आयुक्तांची व पर्यायी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कलम भादंविच्या ४२०, ४६८, ४०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी विभागीय आयुक्तांची व पर्यायी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कलम भादंविच्या ४२०, ४६८, ४०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मनपाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे गटनेता संतोष लहामगे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. संतोष लहामगे हे चंद्रपूर महानगरपालिकेत ३८ सदस्य संख्या असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे गटनेते आहेत. विभागीय आयुक्त नागपूर यांचीही त्यांना मान्यता आहे. दरम्यान, नगरसेवक प्रशांत दानव यांनी आघाडीचा गटनेता बदलासंबंधीचा कोणताही ठराव झाला नसताना काही सदस्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून तसा बनावट प्रस्ताव आयुक्त, नागपूर यांच्याकडे सादर केला. हा खोटा प्रस्ताव सादर करून दानव यांनी महानगरपालिका व प्रशासनाची फसवणूक केली. त्यामुळे प्रशासन अडचणीत आले, असे लहामगे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर लहामगे यांनी ही तक्रार आयुक्त, नागपूर यांच्याकडेही केली व संबंधित शपथपत्रही सादर केले. या शपथपत्रानंतर आयुक्त नागपूर यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संतोष लहामगे हेच गटनेता राहतील, असे एका पत्राद्वारे महानगरपालिकेला कळविले आहे. दरम्यान, याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक प्रशांत दानव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)