शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारामुळे रस्त्याचे काम रखडले

By admin | Updated: December 10, 2014 22:55 IST

तालुक्यातील पिपरी दीक्षित- भजाळी-चकदुगाळा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. शाखा अभियंता चुनारकर यांच्या दुर्लक्षितपणामुळे संबंधित कंत्राटदार काम करण्यास

मूल : तालुक्यातील पिपरी दीक्षित- भजाळी-चकदुगाळा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. शाखा अभियंता चुनारकर यांच्या दुर्लक्षितपणामुळे संबंधित कंत्राटदार काम करण्यास पुढे धजावत नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागत असून अनेकदा अपघातही घडत आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूल अंतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित- भजाळी, चकदुगाळा मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सन २०१३-१४ या वर्षात मंजूर करण्यात आले. या मार्गावर खड्डेच खड्डेच पडले असल्याने नागरिकांना ये-जा करण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूलने ३ लाख रुपयाचे काम मंंजूर केले.
मात्र दोन वर्षे लोटत असतानाही काम पुर्ण झालेले नाही. संबंधित कंत्राटदाराकडे शाखा अभियंता चुनारकर हे कामाकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत असल्याने काम रखडले आहे. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सोसावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)