शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरिता समिती

By admin | Updated: March 27, 2016 00:34 IST

त्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण या ऐतिहासिक नगरीत सुमारे तीन दशकानंतरसुद्धा उभारू शकलो नाही.

सुधीर मुनगंटीवार : शिवसेनेच्या शिवमहोत्सवात घोषणाचंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण या ऐतिहासिक नगरीत सुमारे तीन दशकानंतरसुद्धा उभारू शकलो नाही. चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याकरिता तात्काळ समिती गठित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवमहोत्सवाचे येथील गांधी चौकात शुक्रवारी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवमहोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार बाळू धानोरकर यांच्यासह व्यासपिठावर महापौर राखी कंचर्लावार, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतिश भिवगडे, उपजिल्हा प्रमुख तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार, माजी उपमहापौर संदीप आवारी, माजी जिल्हा प्रमुख दीपक दापके, दिलीप कपूर, युवा सेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख भारती दुधाणी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख माया पटले, शहर प्रमुख सुरेश पचारे, महिला आघाडी शहर प्रमुख सायली येरणे, नगरसेवक आकाश साखरकर, नगरसेविका योगिता मडावी, तालुका प्रमुख शालिक फाले आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी केले. संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनीही शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शिवसेनेने यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेत तीन दिवसीय शिवमहोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त शिवसेनेने विविध उपक्रम घेतले. शिवजयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी चंद्रपुरात विविध देखाव्यांसह शोभायात्रेचे आयोजनही करण्यात आले होते. दोन दिवसांपासून ध्वनीक्षेपकावरून शहरात वाजत असलेल्या पोवाड्यांमुळे आणि शिवचरित्राच्या गितामुळे शहरातील वातावरण शिवमय झालेले दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)