शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा पारा १२.६ अंशावर

By admin | Updated: December 26, 2015 01:13 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा पारा वाढला असून शुक्रवारी दिवसभर थंडी जाणवली.

हुडहुडी वाढली : गरम कपडे वापरण्याकडे कलचंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा पारा वाढला असून शुक्रवारी दिवसभर थंडी जाणवली. त्यामुळे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अनेक ठिकाणी शेकोट्या पेटताना दिसल्या. हवामान खात्याच्या माहितीनुसार शुक्रवारी १२.६ सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. थंडीचा महिना सुरू झाला की, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या मंडळींची संख्या वाढते. रोजच्या कामकाजातून घरातील मंडळीसाठी तसेच मित्रांसाठी वेळ काढणे कठीण असते. त्यामुळे सकाळी व्यायाम, खेळणे तसेच कार्यालयातील काम, घरातील मंडळीची रंगलेली चर्चा एककीडे तर खेळाचा आनंद घेणारी मंडळी दुसरीकडे असे चित्र सध्या दिसत आहे. कॉलेजची तरुणाई, मध्यमवयीने व वृद्धापर्यंत सर्वजण मॉर्निंग वॉकसाठी जिल्हा स्टेडियम, आझाद बगीचा, पठाणपुरा बाग व शहरातील मोकळ्या मैदानांवर एकत्र येत असल्याने वयोमानानुसार त्यांच्या गप्पादेखील विविध स्वरुपाच्या रंगत आहेत. मात्र या निमित्ताने शहरात पडणाऱ्या गुलाबी हवेची मजा सर्वच वयोगटातील नागरिक घेत आहेत. थंंडीची चाहुल वाढल्याने एरवी सकाळी ५ वाजतापासून घराबाहेर पडणारे लहानांपासून तर आबालवृद्धांपर्यंत नागरिक गारव्यांमुळे सकाळचच्या कोहळ्या उन्हात बाहेर पडणे पसंत करतात. थंडीची झळ असह्य होत असल्यामुळे शहरातील मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे मागील तीन चार दिवसांपासून सकाळी फिरण्याचे वेळापत्रक बिघडले आहे. परिणामी सकाळी फुलून दिसणारी फिरणाऱ्यांची गर्दी ओसरत थंडीच्या पाऱ्यामुळे उशिरा शहराच्या प्रमुख ठिकाणी फिरण्यांसाठी असलेल्या ठिकाणांवर दिसून येत आहे. तर काही नागरिक उलनचे कपडे घेण्यासाठी दुकानात गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. थंडीपासून बचाव करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)