शहर काँग्रेसकडून केंद्राचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:20 IST2021-07-11T04:20:17+5:302021-07-11T04:20:17+5:30

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात रॅलीचा समारोप झाला. ...

Center protests from city congress | शहर काँग्रेसकडून केंद्राचा निषेध

शहर काँग्रेसकडून केंद्राचा निषेध

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात रॅलीचा समारोप झाला. आंदोलनात विनोद दत्तात्रय, के. के. सिंग, नंदूजी खनके, दिनेश चोखारे, डॉ. सुरेश महाकुलकर, सुनीता लोढिया, माजी महापौर संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, सुनीता अग्रवाल, अनू दहेगावकर, सोहेल शेख, नरेंद्र बोबडे, प्रशांत दानव, नीलेश खोब्रागडे, संतोष लहामगे, गोपाल अमृतकर, राजू रेवल्लीवार, दुर्गेश कोडाम, प्रवीण पडवेकर, बापू अन्सारी, प्रसन्ना शिरवार, सचिन कत्याल, कुणाल चहारे, राजेश अडूर, संजय रत्नपारखी, युसूफ भाई, सुनंदा धोबे, चंदा वैरागडे, ताजुद्दीन शेख, यश दत्तात्रय, सलीम शेख, मोहन डोंगरे, राहिल कादर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Center protests from city congress