शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगावच्या पुलास एका महिन्यात तडे

By admin | Updated: March 29, 2015 01:11 IST

येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधलेल्या डोंगरगाव येथील पुलास एकाच महिन्यात तडे गेले आहे.

नागभीड : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधलेल्या डोंगरगाव येथील पुलास एकाच महिन्यात तडे गेले आहे. या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.पावसाळ्यात गावकऱ्यांचा रस्ता अडू नये यासाठी डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ पुल बांधण्यात आला. गावकऱ्यांच्या माहितीनुसार मार्च एडींगच्या नावाखाली या पुलाचे बांधकाम अतिशय घाईने करण्यात आले. साहित्य निकृष्ठ व कमी प्रमाणात वापरण्यात आले. आवश्यक प्रमाणात पाणी सुद्धा मारण्यात आले नाही. परिणामी बांधकामानंतर एकाच महिन्यात या पुलाला भेगा पडल्या.डोंगरगाव येथील एका नागरिकाने यासंदर्भात संबधित विभागाकडे चौकशी केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती आहे. डोंगरगावच्या जवळच हा पुल आहे. गावातील पुलाचे जर बांधकाम अशाप्रकारे होत असेल तर यात विभागाने आडमार्गावरील पुलाचे बांधकाम कशाप्रकारे केले असतील अशी विचारणा डोंगरगावमध्ये होत आहे. या बांधकामाची चौकशीच करावयाची असेल तर, अन्य विभागाच्या तज्ज्ञाकडून करण्यात यावी, अशी मागणी आहे. या पुलाचे बांधकाम पाहून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विश्वालाच तडा गेला अशी गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. (तालुका प्रतिनिधी)