शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेथ ॲनालायझर’ धूळखात, जिल्ह्यात तळीराम झोकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

सन २०१९ मध्ये ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या १०९० तर २०२० मध्ये केवळ २७५ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तळीराम बिनादिक्कत ...

सन २०१९ मध्ये ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या १०९० तर २०२० मध्ये केवळ २७५ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तळीराम बिनादिक्कत मद्य प्राशन करून वाहन चालवित आहेत. मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण आढळून येताच, देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. यावेळी ब्रेथ ॲनालायझरमधून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून त्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली. अद्यापही ही बंदी हटविण्यात आली नाही. शहरात पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार महामार्गावर हेल्मेटसक्ती सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर २४ तास वाहतूक पोलीस दिसून येतात. परंतु, ‘ब्रेथ ॲनालायझर’चा वापर करता येत नसल्याने या कारवायाची गती मंदावली आहे. त्यामुळे तळीराम बिनदिक्कतपणे मद्य प्राशन करुन वाहन चालविताना दिसून येत आहेत.

बॉक्स

बंदीतही जिल्ह्यात मुबलक दारू

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१४ पासून दारूबंदी करण्यात आली. मात्र, तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री सुरूच आहे. त्यामुळे तळीरामांना सहज दारू उपलब्ध होते.

बॉक्स

कोरोनाकाळात कारवाई शून्यावर

२३ मार्चपासून कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले. तसेच ब्रेथ ॲनालायझरच्या वापरावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे एप्रिल, मे या महिन्यात केवळ दोन, जून ७, जुलै ६, ऑगस्ट ८, सप्टेंबर ४ जणांवर ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली.