शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांचा मेळावा

By admin | Updated: May 18, 2015 01:27 IST

अंगणवाडी महिलांचा मेळावा छाया ढबकस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.

भद्रावती : अंगणवाडी महिलांचा मेळावा छाया ढबकस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते.प्रास्ताविक भाषणात सीमा रोडे म्हणाल्या, अल्पशा मानधनवर काम करणाऱ्या अंगणवाडी महिलांना गेल्या चार महिन्यांपासून केंद्र तथा राज्याचे मानधन मिळाले नाही. काम करूनदेखील कसे जगावे, असा प्रश्न अंगणवाडी महिलापुढे निर्माण झाला आहे. प्रा. दहीवडे म्हणाले, १ एप्रिल २०१५ पासून मानधन वाढ देण्याचा निर्णय भाजपा शासनाने घेतला. काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढ लागू करण्यात यावी, या मागणीला घेऊन २५ एप्रिलला आझाद मैदान येथे विशाल मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटले. आठ दिवसात बैठक बोलावून घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल, असे आश्वासन अंगणवाडी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार ८ एप्रिलला बैठक बोलविण्यात आली. परंतु बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नाही. त्यामुळे हा प्रश्न असाच रेंगाळला. आभार प्रतिभा जांभूळकर यांनी मानले. (प्रतिनिधी)