शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अगरबत्ती प्रकल्पातील प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्र व धनादेश वाटप

By admin | Updated: October 7, 2015 02:09 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील आगरझरी गावात ताडोबा अगरबत्ती प्रकल्पात...

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील आगरझरी गावात ताडोबा अगरबत्ती प्रकल्पात वन्यजीव सप्ताह निमित्ताने सोमवारी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जी.पी. गरड यांचे हस्ते अगरबत्ती प्रकल्पात प्रशिक्षण घेणाऱ्या २० महिला व दोन सुपरवायझर यांना अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र व मानधनाचे धनादेश वाटप करण्यात आला.कार्यक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उपसंचालक (बफर) जी.पी. नरणे, सहाय्यक वनसंरक्षक कांचन पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (बफर) एस.एस. शिंदे, अध्यक्ष इको विकास समिती, देवाडा व अडेगाव तसेच आगरझरी व देवाडा गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास जी.पी. गरड, मुख्य वनसंरक्षक, जी.पी. नरवणे (बफर), उपसंचालक यांच्या मार्गदर्शनातून मोहर्ली परिक्षेत्रातील आगरझरी गावात ताडोबा अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रकल्प अमलात आणण्याकरिता एस.एस. शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मोहर्ली (बफर) के.व्ही. धानकुटे, क्षेत्र सहायक, आगरझरी यांनी परिश्रम घेतले. प्रकल्पात आगरझरी गावातील २० महिलांना अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अगरबत्ती प्रकल्पामुळे २० महिला व दोन सुपरवायझर असे एकूण २२ लोकांना रोजगार मिळाला असून प्रति किलो रुपये १५ प्रमाणे मानधन दिले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)