शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप

By admin | Updated: July 6, 2017 00:46 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबावर इतर योजनेंतर्गत एकूण २२ लाभार्थ्यांना आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

भद्रावती : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबावर इतर योजनेंतर्गत एकूण २२ लाभार्थ्यांना आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. स्थानिक विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ६ लाख ३२ हजार ८५० रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.आत्महत्या कुटूंबामध्ये देवराव बापूराव घाटे नंदोरी, सोमित्रा श्रीकृष्ण विधाते धानोली, सुनिता विठ्ठल साठोणे खोकरी या तीन शेतकरी आत्महत्या प्रकरणात मंजूर झालेल्या अनुदानाचे प्रत्येकी एक लाखांचे धानादेश देण्यात आलेत. तर राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेंतर्गत नऊ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार तर आगीत घरांचे, गोठ्यांचे तसेच वीज पडून आणि आगीत जळून मृत्यू पावलेल्या जनावरांच्या १० लाभार्थ्यांना एकूण एक लाख ५२ हजार ८५० रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले.कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याने शासनाने त्यांच्यावर असलेल्या संपूर्ण कर्जाची रक्कम परतफेड करून एक लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याने आमदार धानोरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ज्यांची जनावरे नैसर्गिक आपत्तीने दगावली अशांना शासनाव्यतिरिक्त अनुदान देण्यात यावे, अशा ठराव मंजूर करावा, असे निर्देश बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे यांना दिले. यावेळी तहसिलदार सचिन कुमावत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.