शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात ४० लाखांचा दारुसाठा नष्ट

By admin | Updated: November 18, 2015 01:06 IST

बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारु पकडण्याची मोहिम आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात राबविली. या दरम्यान एकूण ६५ गुन्ह्यात अवैधरित्या विकल्या ...

बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध दारु पकडण्याची मोहिम आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात राबविली. या दरम्यान एकूण ६५ गुन्ह्यात अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या देशी व विदेशी दारु साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. यातील तब्बल ४० लाख ४७ हजार ७०० रुपये किंमतीचा दारुसाठा मंगळवारी बल्लारपूर पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेखीखाली नष्ट केला.येथील पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर यांच्या मार्गदर्शनात मोहरील एम.एस. भोयर, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पी.पी. खाडीलकर, टी.एन. आवारी, टी.जी. राठोड, यु.एस.डुंबारे, रायपुरे यांच्या मार्फत देशी दारु ११ हजार ९४४ रुपये ९० मिीमी बॉटल, १३ हजार ७७५ रुपये किंमतीच्या १०० मिलीच्या बाटल व विदेशी दारु ३० हजार ८३ रुपये किंमतीचा असा एकूण ४० लाख ४७ हजार ७०० रुपये किमतीचा दारु नष्ट करण्याची परवानगी देण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारुबंदी करण्यात आली. मात्र अवैध मार्गाने दारुचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जात होता. बल्लारपूर पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्यांवर धाडसत्र आरंभिले होते. त्यात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात ६५ गुन्ह्याच्या माध्यमातून ४० लाख रुपये किमती अवैध दारुसाठा पकडला. आजतागायत अवैधरित्या दारुचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारु विक्रीला लगाम लावण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असून काही प्रमाणात यश येत आहे. लोकांचे सहकार्य मिळाल्यास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारु विक्रीला निश्चितच आळा बसणार आहे, असा विश्वास बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)३५ हजाराची दारु जप्तभद्रावती : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन चार चाकी वाहन व तीन आरोपीसह ३५ हजाराची देशी विदेशी दारु जप्त केली. ही कारवाई १६ नोव्हेंबरला करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या पहिल्या कारवाईत एम.एच. ३१ सी.पी. ३२४६ या इंडिका वाहनाने विशाल लोणारे (२३), सागर गोलाईत (२५) रा. सम्राटनगर वणी हे देशी विदेशी दारुच्या पेट्या तर दुसऱ्या कारवाईत एम.एच. ०४ बी.के. ८९६० या इंडिका वाहनाने नरेंद्र शालिक बोधे रा. भद्रावती हा विदेशी दारुच्या पेट्या किंमत १५ हजार आणत असताना पोलिसांच्या तपासात आढळून आले.