शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

३०७ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर

By admin | Updated: May 18, 2015 01:21 IST

चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. सदर वरिष्ठ वेतनश्रेणी ३०७ शिक्षकांना नुकतीच लागू करण्यात आली. या विषयांवर संघटनेने विधानसभेत तारांकीत प्रश्नही उपस्थित केला होता, हे विशेष.सन २००२ मध्ये जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालेल्या १५० शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी प्रलंबित असल्याबाबत संघटनेने प्रश्न उपस्थित केला होता. हाच प्रश्न आमदार शोभाताई फडणवीस यांनी विधानसभेत तारांकीत प्रश्न म्हणून उपस्थित केला. यावर जिल्हा परिषदेची सुनावणी ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे झाली असता एक महिन्याचा अवधी मागून घेण्यात आला. या दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेवून संघटनेचे अन्य पात्र शिक्षकांचाही यादीत समावेश करण्याची मागणी केली. या प्रकरणात एक महिन्याचा अवधी लोटून गेल्यानंतरही प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे १२ मे रोजी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली असता त्रुटीसाठी परत गेलेला प्रस्ताव तात्काळ मागवून कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)