शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूर येथील आठवडी बाजारातून २० मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:17 IST

दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यांनी एका दहा वर्षीय बालकाला मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडून पोलिसंच्या स्वाधीन केले. दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपळसगावात घरफोडी, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर : येथील रविवारच्या आठवडी बाजारातून चोरट्यांनी २० व्यक्तींचे मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला घेतले आहे.दुर्गापूर येथे ताडोबा मार्गावर दर रविवारी आठवडी बाजार भरतो. दिवसभर खरेदी करणाऱ्यांची गर्दी असते. गजबजलेल्या बाजारात मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय झाली. वस्तु खरेदीत मग्न असणाऱ्या २० लोकांच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले. ग्राहक शरद अवचाट यांनी एका दहा वर्षीय बालकाला मोबाईल चोरताना रंगेहाथ पकडून पोलिसंच्या स्वाधीन केले. दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पळसगावात घरफोडी, ५५ हजारांचा मुद्देमाल जप्तयेनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे बंडू भाऊराव लोखंडे यांच्या घराचे कुलूप तोडून रोख ३५ हजार व दागिण्यांसह ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान घडली. बंडू लोखंडे हे फुटपाथवर गुपचुप चटपट्याचा व्यवसाय करतात. शिवाय, धान रोवणीच्या कामातून मिळविलेली रक्कम व दागिणे घरी ठेवले होते. शनिवारी घराला कुलूप लावून शेतीच्या कामाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी सामानाची नासधूस व लॉकर फोडून दिसल्याने ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. कोठारी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

३० हजारांची चोरीबल्लारपूर : येथील विद्यानगर वार्डातील वसंत वानखेडे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आलमारीतील ३० हजाार रूपये चोरून नेल्याची घटना रविवारी घडली. वानखेडे हे गावाहून परत आल्यानंतर चोरीची ही घटना उजेडात आली. या घटनेची पोलिसात तक्रार केली आहे.

टॅग्स :Thiefचोर