शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार ५४९ विद्यार्थी घेत आहेत ज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

चंद्र्रपूर : ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १३ नोव्हेंबरपासून सुरु सुरू झाले. मंगळवारी जिल्ह्यातील ...

चंद्र्रपूर : ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १३ नोव्हेंबरपासून सुरु सुरू झाले. मंगळवारी जिल्ह्यातील ४४९ शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये १८ हजार ५९४ विद्यार्थी प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहून ज्ञानाचे धडे घेत आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या. याचा तालुका व जिल्हास्तरावरून नियमित आढावा घेत आहे. कोविड १९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करून मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे. प्रत्येक वर्गखोल्याचे निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे, हात धुण्यासाठी व्यवस्था, शारीरिक अंतर ठेवत एका बेंचवर एक विद्यार्थी बसविले जात आहे. थर्मल स्कॅनिंग, प्लस ऑक्सिमिटर, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. इयत्ता नववी व दहावीत शिकविणाºया शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची आरटीपीसी आर चाचणी करण्यात आली. दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील् ४४९ शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरक्षितपणे सुरू झाल्या आहे. १८ हजार ५ ९४ विद्यार्थी उपस्थित होते. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रोत्साहन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्यकार्यकारी अधिकारी कर्डिले यांनी दिल्या.