शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात १२२ पॉझिटिव्ह तर दोन बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

बाधित आलेल्या १२२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २३, चंद्रपूर तालुका ०२, बल्लारपूर ७, भद्रावती १०, ब्रम्हपुरी १२ , नागभिड १२, सिंदेवाही ४, मूल ४, सावली ४, पोंभुर्णा २, गोंडपिपरी ४, राजुरा २, चिमूर ७, वरोरा १४, कोरपना १, जिवती शुन्य व इतर ठिकाणच्या १४ रुग्णांचा समावेश आहे. मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील साळवे कॉलनी परीसरातील ३९ वर्षीय महिला तर पोभुंर्णा तालुक्यातील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ८१ हजार ४६७ कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी दहशत मात्र कायम आहे. दरम्यान, गुरुवारी शंभरीच्या आत असलेली रुग्णसंख्या शुक्रवारी १२२ वर गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.मागील २४ तासात जिल्ह्यात १७१ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर १२२ जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, दोघांचा मृत्यू झाला आहे.बाधित आलेल्या १२२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २३, चंद्रपूर तालुका ०२, बल्लारपूर ७, भद्रावती १०, ब्रम्हपुरी १२ , नागभिड १२, सिंदेवाही ४, मूल ४, सावली ४, पोंभुर्णा २, गोंडपिपरी ४, राजुरा २, चिमूर ७, वरोरा १४, कोरपना १, जिवती शुन्य व इतर ठिकाणच्या १४ रुग्णांचा समावेश आहे. मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील साळवे कॉलनी परीसरातील ३९ वर्षीय महिला तर पोभुंर्णा तालुक्यातील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८७ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८१ हजार ४६७ झाली आहे. सध्या १ हजार १२८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख १० हजार ६०५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २३ हजार ११३ नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४९२ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३८१, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ४०, यवतमाळ ५१, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या