शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजार कुटुंबांंना मिळाला १०० दिवस रोजगार

By admin | Updated: February 22, 2017 00:46 IST

बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली.

रोजगार हमी योजना : कोरपना तालुक्यात फक्त २५ कु टुंबांना कामचंद्रपूर : बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेतून सुरू असलेल्या कामांवर लाखो मजूर काम करीत असतात. त्यानुसार २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील समारे पाच हजार ४८८ कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९३ हजार ४८९ मजुरांना रोजगार मिळाला. दुष्काळातील मनुष्यबळ हाताळणीची एक उपाययोजना म्हणून महाराष्ट्रात रोजगार हमीची योजना सुरु करण्यात आली. त्यामध्ये तेंडुलकर समितीने दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण २७७ लाख गरीब ग्रामीण लोकांना रोजगार देण्याचा मुख्य उद्देश ठेऊन रोजगार हमी योजनेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार मागेल त्याला रोजगार, या धोरणाच्या आधारे जॉबकार्डधारकांना रोहयोची कामे देण्यात येतात. ज्यावेळेस मजुरांकडून कामाची मागणी केली जाते, त्यावेळेस साधारणत: रोहयोची कामे सुरु केली जातात. जर मजुरांंना रोजगार उपलब्ध झाला नाही. मजुरांना रोजगार भत्ता द्यावा लागतो. मात्र यावर्षी जशी कामाची मागणी झाली, प्रमाणे कामे देण्यात आली. ५ हजार ४८८ कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९३ हजार ४८९ मजुरांना रोजगार मिळाला. त्यानुसार ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वात जास्त एक हजार १३० कुंटुबांंना शंभर दिवस रोजगार देण्यात आला. त्यानंतर नागभीड तालुक्यात ८५४ कुटुंबाना रोजगार देण्यात आला.तर कोरपना तालुक्यात सर्वात कमी २५ कुंटुबाना रोजगार मिळाला, तर त्यानंतर बल्लारपूर तालुक्यातील ३० कुटुबांना रोजगार देण्यात आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील एक लाख ९३ हजार ४८९ मजुरांना रोजगार मिळाला. (नगर प्रतिनिधी)दुष्काळग्रस्त भागात मिळणार दीडशे दिवस काम‘मागेल त्याला काम’ असे ब्रिद असलेल्या या योजनेच्या जॉब कार्डधारकांना शासन नियमानुसार १०० दिवस काम देण्यात येत होते. परंतु दुष्काळी वर्ष म्हणून केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दुष्काळग्रस्त भागातील रोहयो मजूरांना १०० दिवस ऐवजी १५० दिवस काम देण्यात येणार आहे.