शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

१०० विद्यार्थ्यांकडे सारख्याच कॉपी!

By admin | Updated: February 25, 2016 00:53 IST

येथील एका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिकेने एक नाही, दोन नाही तर तब्बल १०० विद्यार्थ्यांना बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरच्या कॉपी पोहोचविल्याच्या चर्चेला गडचांदुरात उधाण आले आहे.

पेपर फुटल्याची चर्चा : विद्यार्थ्यांकडून घेतले प्रत्येकी २०० रुपयेगडचांदूर : येथील एका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिकेने एक नाही, दोन नाही तर तब्बल १०० विद्यार्थ्यांना बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरच्या कॉपी पोहोचविल्याच्या चर्चेला गडचांदुरात उधाण आले आहे. विशेष म्हणजे, प्रति विद्यार्थी २०० रुपये घेऊन बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे दिल्याचे केंद्रावरील अनेक विद्यार्थ्यांनी उघडपणे सांगितले.येथील एका विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) या शाखेत अध्यापन करणारी शिक्षिका आहे. भौतिकशास्त्र हा बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांसाठी कठीण पेपर असतो. सर्वच विद्यार्थी या पेपरचा धसका घेऊन असतात. मात्र स्वत:च्या ट्युशन बॅचमधील विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे देऊन या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पास करण्यात कमालीची मदत केली. वास्तविक पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर १०.३० वाजता पोहोचणे बंधनकारक असते. इंग्रजी व मराठी या विषयाला वेळेवर येणाऱ्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र या विषयाच्या वेळी थेट ११ वाजता तर काहींनी ११ नंतर परीक्षा केंद्रावर ‘एन्ट्री’ केली. सदर घटनेची पूर्वीच परीक्षा केंद्रावर चर्चा झाल्याने परीक्षा नियंत्रक व पर्यवेक्षकांनी सदर विद्यार्थ्यांची झडती घेतली असता विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी प्रश्नाच्या क्रमांकासह उत्तरे लिहून आणली होती. एका विद्यार्थ्यांने तर संपूर्ण शर्टवर उत्तरे उतरविली होती. त्याला ते शर्ट काढून दुसरे शर्ट घालून देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)