शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सफाईला १०० दिवस

By admin | Updated: June 17, 2017 00:41 IST

येथील इको-प्रोच्या सदस्यांकडून मागील शंभर दिवसांपासून किल्ला-परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील इको-प्रोच्या सदस्यांकडून मागील शंभर दिवसांपासून किल्ला-परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी इको-प्रोचे सर्व कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. यावेळी जोपर्यंत किल्ला स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता सत्याग्रह सुरू ठेवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला.इको-प्रो संस्थेने स्वंयस्फुर्तपणे चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान १ मार्चपासून सुरू केले आहे. इको-प्रो चे सदस्य नियमीत रोज सकाळी ५.३० ते ९.३० या वेळेत श्रमदान करीत आहेत. १४ जूनला या अभियानास शंभर दिवस पूर्ण झाले आहे. संपुर्ण चंद्रपूर किल्ला जवळपास ९ किमीचा असून या परकोटाच्या आत जुने चंद्रपूर शहर वसलेले आहे. या किल्ला-परकोटास दोन मुख्य दरवाजे, दोन उपदरवाजे, पाच खिडक्या तर ३९ बुरूजे आहेत. किल्लावरून फिरण्याकरीता संपुर्ण किल्ल्यावर ९ कीमीचा पादचारी मार्ग आहे. मात्र या गोंडकालीन वारसा, किल्ल्याच्या देखरेखीकडे तसेच साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याची दुरवस्था झाली. त्यामुळे इको प्रोने स्वच्छा मोहिम राबवली. या स्वच्छता मोहिमेला शंभर दिवस पूर्ण झाल्यामुळे जोपर्यंत किल्ला पूर्ण स्वच्छ होत नाही. तोपर्यंत अभियान सुरु ठेवण्याचा निर्धार केला. या स्वच्छता मोहिमेत संस्थेचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, संजय सब्बनवार, धर्मेद्र लुनावत, जितेंद्र वाळके, मनीष गांवडे, रविंद्र गुरनुले, विनोद दुधनकर, राजु काहीलकर, बिमल शहा, विकील शेंडे, आशु सांगोळे, अनिल अडगूवार, सुमीत कोहळे, वैभव मडावी, हरीश मेश्राम, अतुल रांखुडे, आशीष मस्के, महेश होकणे, सागर कावळे, राजेश व्यास, हेमंत बुरडकर, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, कपील चैधरी, राजु हाडगे, अमोल उटट्लवार, सौरभ शेटये, विशाल रामेडवार, आदी सदस्य नियमित श्रमदान करीत आहेत.