शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; एसबीआयमध्ये अधिकारी पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 13:18 IST

आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवार हे नोटिफिकेशन पाहून नोकरीसाठी अर्ज करू शकतात. आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरतीबाबतचे नोटिफिकेशन आधी येणं अपेक्षित होतं. मात्र कोरोना परिस्थितीमुळे त्यास विलंब झाला होता. ही भरती प्रक्रिया २०२० मधील रिक्त पदांसाठी आहे. अर्ज प्रक्रिया ४ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ३१ डिसेंबर, २, ४ आणि ५ जानेवारीला पूर्व परीक्षा होईल. पूर्व परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणारे सर्व उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षा २९ जानेवारी २०२१ रोजी होईल.पात्रताउमेदवार पदवीधर हवेत. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत लागू आहे.निवड प्रक्रियापूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल. पूर्व परीक्षा १०० गुणांची एमसीक्यू पद्धतीची असेल. इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग ऍबिलिटी वर ही परीक्षा आधारित असेल. मुख्य परीक्षा २०० गुणांची असेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन सविस्तरपणे वाचावं.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया