शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पोस्टात नोकरीची संधी, जाणून घ्या वेतन आणि कसा कराल अर्ज

By जयदीप दाभोळकर | Published: January 17, 2021 12:28 PM

महाराष्ट्रातील तरूणांसाठी आहे सुवर्णसंधी

ठळक मुद्दे१२ पदांसाठी केली जाणार भरतीनिवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत मिळणार नोकरी

India Post Driver Notification 2021: भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल खात्यानं एक नोटिफिकेशन जारी करत याबाबत माहिती दिली. १० उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार असून स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ही भरती निघाली आहे. इच्छुकांना भारतीय टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.भारतीय टपाल खात्याच्या नोटिफिकेशनप्रमाणे स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी १२ जागांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी ४ पदं ओबीसी आणि प्रत्येकी १ पद एससी आणि एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. शैक्षणिक पात्रताभारतीय टपाल खात्यानं या पदांसाठी १० उत्तीर्ण असल्याची अट ठेवली आहे. तसंच यासाठी संबंधित उमेदवारांकडे वाहन चालवण्याचा परवाना असणंही आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा २७ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. टपाल खात्यात या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीत उत्तर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची या पदासाठी निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी, तसंच नोटिफिकेश पाहण्यासाठी या ठिकाणी  क्लिक करा. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करता येणार आहे. तसंच अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२१ निश्चित करण्यात आली आहे. किती असेल वेतन?या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा १९,९०० रूपये वेतन दिलं जाणार आहे. तसंच उमेदवारांचं पोस्टिंगचं स्थान मुंबई हे असणार आहे. 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसjobनोकरीGovernmentसरकारcarकार