शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीची शेवटची संधी; 577 पदांची भरती अन् मिळणार 1,10,000 लाखांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 16:32 IST

तिस-यांदा या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर करण्यात आली.

आसाम लोकसेवा आयोगा(Assam Public Service Commission)ने 500हून अधिक पदे भरण्यासाठी अर्ज मागवलेले असून, भरतीची अंतिम तारीख आज म्हणजेच 8 सप्टेंबर 2020 आहे. या भरतीअंतर्गत अभियंत्यांच्या अनेक पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारास दरमहा 1,10,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. या भरतीसाठी शेवटची तारीख तीन वेळा वाढविण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2020 रोजी निश्चित करण्यात आली होती, ती 17 ऑगस्ट आणि त्यानंतर 24 ऑगस्ट करण्यात आली. यानंतर तिस-यांदा या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर करण्यात आली.ठिकाण आणि पगार> कनिष्ठ अभियंत्यां(JE, Civil)साठी 344 जागांवर अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याअंतर्गत उमेदवारांना दरमहा 14,000 ते 60,500 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 8700 रुपये असेल.> सहाय्यक अभियंत्यां(AE, Civil)साठी 222 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याअंतर्गत उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,10,000 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 12700 रुपये असेल.> त्याच वेळी सहाय्यक आर्किटेक्टसाठी 11 जागा रिक्त आहेत, ज्यासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,10,000 रुपये पगार मिळेल. त्यांचे ग्रेड वेतन दरमहा 12700 रुपये असेल.पदांची माहिती आणि पात्रता> कनिष्ठ अभियंत्या (JE)साठी अर्ज करणा-या उमेदवारांनी शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.> सहाय्यक अभियंत्या(AE)साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.> सहाय्यक आर्किटेक्टसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.अर्ज फीसामान्य श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये अर्ज फी भरावी लागेल. त्याचबरोबर एससी/एसटी/ओबीसी/एमओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये अर्ज फी द्यावी लागेल.निवड कशी होईल?एपीएससी कनिष्ठ अभियंता भरती 2020 अंतर्गत निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर त्यांना मुलाखतीतून जावे लागेल.