शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

परिसरातील दारूबंदीसाठी युवक सरसावले

By admin | Updated: August 20, 2015 23:55 IST

टाकळी वतपाळ; तरुणांनी दिले ठाणेदारांना निवेदन.

नांदुरा (जि. बुलडाणा): तालुक्यातील टाकळी वतपाळ गावात हातभट्टीची तसेच देशी दारूची खुलेआम अवैध विक्री जोमात सुरू आहे. त्यामुळे गावात व्यसनाधीनता वाढल्याने अवैध दारूविक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाईची मागणी टाकळी वतपाळ येथील नागरिकांनी सोमवारी निवेदनाद्वारे ठाणेदार साळुंखे यांना दिले.टाकळी वतपाळ येथे कोणतेही शासनमान्य देशी दारुचे दुकान नाही. मात्र, तरीही अवैधरित्या देशी दारु व हातभट्टीची गावठी दारु मोठय़ा प्रमाणात विकली जाते. त्यामुळे गावातील काहींचे संसार उद्ध्वस्त झाले असून गावातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. ही अवैध दारु विक्री रोखण्यासाठी या गावातील तरुणांनी पुढाकार घेत अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर बाळासाहेब दामोधर, बाजार समिती संचालक प्रज्ञावंत तायडे, सतीश तायडे, दिनेश ब्राह्मणे, प्रमोद तायडे, भीमराव तायडे आदींसह अष्टविस तरुणांच्या स्वाक्षर्‍या आहेत.