शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

बंद एटीएमचे वाजत गाजत पुष्पहार घालून केले पूजन

By admin | Updated: April 29, 2017 14:56 IST

शहरातील बहुतांश एटीएम बंद आहेत.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकासह ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

बुलडाणा : मागीलकाही दिवसापासून शहरातील बहुतांश एटीएम बंद आहेत.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकासह ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.हक्काचे पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांवर उसनवारी करण्याची वेळ आली आहे.शहरातील बहुतांश एटीएम हे शोभेची वस्तु बनले आहेत. सर्व सामान्यासहग्राहकांची हेळसांड थांबविण्यासाठी एटीएममध्ये मुबलक पैसे टाकण्यात यावे,या मागणीसाठी  शहर काँग्रेसच्या वतीने डफडे वाजवत येथील स्टेट बँकमहाराष्ट्र बँकेच्या एटीएमला अगरबत्ती पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.केंद्र शासनाने नोव्हेंबर महिन्यात नोटा बंदी केली. दरम्यानच्या काळातमोठ्या प्रमाणावर चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे पैसेकाढण्यासाठी बँका एटीएम समोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याहोत्या. नोटा बंदी होवून सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला असतानादेखीलअद्यापही एटीएम समोरील नागरिकांच्या रांगा कमी झाल्या नाहीत. पंधरा तेविस दिवसापासून शहरातील बहुतांश एटीएम मध्ये पैशाचा ठणठणाट आहे. हक्काचेपैसे मिळत नसल्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. कॅशलेसच्यानावाखाली केंद्र सरकारने बँकांना पैसे पाठविणे कमी केले आहे. त्यामुळेसर्व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे झोपलेल्यासरकारला जागे करण्यासाठी आज शहर काँग्रेसच्या वतीने स्टेट बँक महाराष्ट्रबँकेसमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी एटीएमचे पूजन करण्यातआले. या आंदोलनाचे नेतृत्व शहर काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद राखोंडेयांनी केले होते. या आंदोलनात दत्ता काकस,, दिपक रिंढे, शेख चाँद मुजावर,सुरेश सरकटे, जाकीर कुरेशी, राजू काटीकर, कांता चव्हाण, गौतम मोरे, संजयबाहेकर, शैलेश खेडेकर, सुनिल पनपालीया, एम.वाय. शेख यांच्यासह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.