शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२0 हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिका-यास अटक

By admin | Updated: May 7, 2015 01:46 IST

धाड येथील घटना; सुरक्षारक्षकाचाही समावेश.

धाड (जि. बुलडाणा) : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचा प्रभार असलेले डॉ. साबीर खान शब्बीर खान व खाजगी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत शे. शारीक शे. फारुख यांना २0 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ६ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील धाड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत शरद दौलत माळोदे यांनी बुलडाणाच्या लाचलुचपत प्र ितबंधक विभागाला डॉ. साबीर खान यांच्याविरुद्ध लाच मागत असल्याची तक्रार दिली होती. माळोदे यांचा सन एप्रिल २0१४ पासूनचा ४८ हजार रुपये पगार रखडला होता. त्यासाठी डॉ. खान यांनी २४ हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ६ मे रोजी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. खान यांनी शरद माळोदे यांच्या पगाराचा धनादेश सुरक्षारक्षक शेख शारीक याच्याकडे देऊन ठरलेली रक्कम घेण्यास त्याला सांगितले. त्यानुसार शे. शारीक याने माळोदे यांच्याकडून धाड येथील औरंगाबाद रोडवरील जिजाऊ कॉम्प्युटराइज्ड पॅथालॉजी लॅब येथे घेतली. आधीच दबा धरून असलेले एसीबीच्या पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळाहून सुरक्षारक्षक शेख शारीक व रुग्णालयातून डॉ. खान यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्याला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविधकलमान्वये गुन्हा दाखल केला.