शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:45 IST

वाशिम : गतवर्षी बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर  या कालावधीत हमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या  सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २00 रुपये दराने मदत  देण्याची घोषणा केली. या मदतीसाठी पश्‍चिम वर्‍हाडातील  जवळपास पावणेदोन लाख शेतकर्‍यांचे प्रस्ताव संबंधित  जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालक पुणे यांच्याकडे  पाठविण्यात आले; परंतु अद्याप शेतकर्‍यांना अनुदान  मिळालेले नाही.

ठळक मुद्देहमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या  सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २00 रुपये दराने मदत  देण्याची घोषणा केलीपश्‍चिम वर्‍हाडातील  जवळपास पावणेदोन लाख शेतकर्‍यांचे प्रस्ताव  पाठविण्यात आलेअद्याप शासनाकडून यासाठी निधीची तर तूदच झालेली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षी बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर  या कालावधीत हमीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या  सोयाबीनसाठी शासनाने प्रतीक्विंटल २00 रुपये दराने मदत  देण्याची घोषणा केली. या मदतीसाठी पश्‍चिम वर्‍हाडातील  जवळपास पावणेदोन लाख शेतकर्‍यांचे प्रस्ताव संबंधित  जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालक पुणे यांच्याकडे  पाठविण्यात आले; परंतु अद्याप शेतकर्‍यांना अनुदान  मिळालेले नाही. अद्याप शासनाकडून यासाठी निधीची तर तूदच झाली नसल्याचे समजते. गतवर्षी विपरित हवामानामुळे  सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले, तसेच अपेक्षित दर न  मिळाल्याने शेतकरी वर्ग हताश झाला होता. या पार्श्‍वभूमीवर  शासनाने या शेतकर्‍यांना प्रति क्विंटल २00 रुपये आणि  अधिकाधिक २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा  केली. या अनुदानासाठी १ लाख ४५ हजार ५६५ प्रस्तावही  पाठविण्यात आले. परंतु अद्याप अनुदान मिळाले नाही.

अद्याप या अनुदानासाठी शासनाकडून निधीची तरतूद  झालेली नाही. ती होताच निर्धारित पद्धतीनुसार अनुदानाचे  वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.- डॉ. ए. बी. जोगदंड, संचालक, महाराष्ट्र राज्य, पणन संचालनालय, पुणे