शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या घोषणोची प्रतीक्षा

By admin | Updated: August 19, 2014 23:19 IST

टंचाई जाहीर : तीन तालुके वगळले

बुलडाणा : जिल्हय़ात सरासरी ५0 टक्कांपेक्षा कमी पाऊस गृहीत धरतांना प्रशासानाने १३ ऑगस्टची आकडेवारी गृहीत धरली आहे. या प्रकारामुळे टंचाई जाहिर करताना जिल्ह्यातील बुलडाणा, जळगाव जामोद व संग्रामपूर हे तीन तालुके वगळण्यात आले आहे. वास्तविक संपूर्ण जिल्हाभरात पावसाचे प्रमाण अनियमीत असल्याने सरासरीच्या ५0 टक्के वर पडलेला पाऊसही पिके वाचविण्यासाठी पुरेसा नाही. पावसाने तब्बल महिनाभरापासुन ओढ दिली असल्याने टंचाई नकोच आता दूष्काळच जाहिर करण्याची गरज व्यक्त होत आहे.शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. गेल्या हंगामापासूनच शेतकर्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका सोसावा लागतोय. यंदा त्यात भर पडली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. शासनाने दहा तालुक्यात टंचाई घोषीत केली असली तरी संपूर्ण जिल्हाच दूष्काळाच्या उंबरठयावर आहे. उडिद, मूग पिकाचा कालावधी निघून गेल्याने या पिकांचा पेरा कमी झाला आहे. त्यामुळे आता सोयाबीन व कापूस पिकांवरच भिस्त असली तरी पावसाच्या दडीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीनला फटकासोयाबीन हे तेलबिया वर्गातील पीक असल्यामुळे भरपूर पावसाची आवश्यकता असते. यावेळी मुळातच पेरणी उशीरा झाल्याने आता कुठे पिके वर आली आहेत त्यामुळे पाऊस गरजेचा आहे. मात्र,पावसाने दडी मारली तर उत्पादन घटते. जिल्हय़ात सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पिके असून सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. केवळ ४२ % पिक विमाजिल्ह्यात पावसाअभावी उशीरा झालेल्या पेरण्यांचा फटका पिक विमा उतरविण्यालाही बसला आहे. त्यातच सोयाबीनचा समावेश नसल्याने केवळ ४२ टक्के म्हणजेच १ लाख ७५ हजार ४१६ खातेदारांनीच पिक विमा उतरविला आहे.यामुळे १ लाख २१ हजार ४५२ हेक्टर क्षेत्र संरक्षीत झाले आहे.कोरडवाहू शेतकरी विवंचनेतजिल्ह्यात पावसाअभावी जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात पडलेला तुरळक पाऊस आणि तुरळक सरी वगळता तब्बल २१ दिवसांपासून वरुणराजाने हजेरी न लावल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेती पाण्याअभावी पूर्णत: धोक्यात आली आहे. जिल्हय़ात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळे सिंचनाच्या सोईसुविधाही अल्प प्रमाणात आहे. अशात ओलीताच्या शेतीला पाणी देण्यासाठी भारनियमनाचा फटका बसत आहे.