शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आज मतदान

By admin | Updated: October 15, 2014 00:38 IST

बुलडाणा जिल्ह्यात १२७0 मतदान कें द्रांवर होणार मतदान, केंद्रपरिसरात कलम १४४ लागू.

बुलडाणा : लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क बजावण्याचा मतदानाचा, विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याचा आजचा दिवस आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांसाठी आज १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान निर्भय वातावरणात पार पडावे, यासाठी मतदान केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मतदान केंद्रापासून २00 मीटरच्या आ त मते मिळविण्यासाठी प्रचार करता येणार नाही. लोकशाहीच्या मजबूतीसाठी मतदानामध्ये सहभागी होणे आवश्यक असून याची जाणीव ठेवून मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आ पले मत नोंदवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी मतदानाची प्रक्रिया शांततेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचे अवाहन केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश यंत्रणेने दिले असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांनी नागरिकांना निर्भय व निर्भीड मतदानाच्या अधिकाराचा वापर करण्याचे अवाहन केले आहे. कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता कायद्याचे पालन करावे. कुठेही अनुचित प्रकार होत असेल, तर पोलिसांना कळवावा. म तदारांना आमिष दाखविण्याच्या प्रकारावरही पोलिसांचे लक्ष असून, असा प्रकार कुठे होत असेल, तर तो व्हिडीओ चित्रीकरणात समोर येईलच, असे त्यांनी स्पष्ट केले.

*  सैन्यदलातील मतदारांची संख्या ३ हजार ९९७एकूण सात विधानसभा मतदारसंघांमध्ये सैन्यदलातील ३९९७ मतदार आहेत. त्यामध्ये २८११ पुरूष, तर ११८६ महिला सैनिकांचा समावेश आहे.मतदान एक दृष्टीक्षेप

एकूण उमेदवार        १0१एकूण मतदार          १८,१९,१३६ पुरुष मतदार           ९,९२,५४८ महिला मतदार        ८,८0,५८३ मतदान केंद्रे           १,२७0 संवेदनशील केंद्रे      १0८