शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांना मिळणार स्वच्छ पाणी

By admin | Updated: April 16, 2017 13:41 IST

धाड गावासाठी प्रभावी अशी ४ कोटी७२ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली.

धाड : गेल्या अनेक वर्षापासून धाड गावाला भेडसावणारी स्वच्छ पाणीपुरवठ्याची प्रतिक्षा आता संपली असून सरपंच रिझवान सौदागर यांनी सततकेलेल्या मागणी आणि पाठपुराव्याने धाड गावासाठी प्रभावी अशी ४ कोटी७२ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्यामुळे आगामी काळात धाडच्याग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे.ग्रामीण भागात रस्ते, स्वच्छ पाणी, सांडपाण्याच्या नाल्या ह्या मुलभूतसोयी आवश्यक आहेत. यापैकी महत्वाची पाण्याची सोय कायमस्वरुपी झाल्यानेनागरिकांना ही मोठी उपलब्धी झाली आहे, असे प्रतिपादन आ.राहुल बोंद्रेयांनी धाड येथील ५.५० कोटीच्या विविध विकासकामाचे भूमिपुजन प्रसंगीबोलताना केले.धाडसह, साखळी खु., सावळी ह्या गावी आ.बोंद्रे व आ.हर्षवर्धन सपकाळ यांचेहस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन कार्यक्रम १३ एप्रिल रोजी पार पडले.ह्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत आ.सपकाळ होते. धाड मधील राष्ट्रीयपेयजल योजनेतून ४७२.८ लाख रु. पाणी पुरवठा योजनेसह जि.प.मधील शेषफंडातूनरस्ते बांधकाम भुमीपूजन आणि शौचालय बांधकामाचे अनुदान धनादेशाचे वाटपयेथे करण्यात आले. धाड ग्रा.पं.च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलाहोता.याठिकाणी विशेष उपस्थितीत रसुलखान, पं.स.सभापती, प्रभाकर वाघ, अमोलतायडे, चांद मुजावर, दिलीप खांडवे, गणेश सुसर, प्रमोद बोर्डे, वाहेदखान,रमेश सनान्से, आमीन भै, एकनाथ धंदर, डॉ.शिंदे, रियाज अहेमद, गजानन लांडे,सुनिल चांदा, अण्णासाहेब देशमुख, मुश्ताक सौदागर, प्रभाकर जाधव, ऐहसानसेठ, पाशु सेठ, राजधर खाँ, संदीप शिंदे, राजू जाधव, शे.आसीफ, सै.अली भै,लक्ष्मण बावणे, म.जुबैर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात सरपंच रिझवान सौदागर यांनी आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठ्याची प्रभावी अशी योजना पूर्ण होत असून गावातील समस्या आपण आगामीकाळात सोडवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. संचालनअरविंद गुजर यांनी तर आभार प्रदर्शन म.शफी यांनी केले. कार्यक्रमासाठीग्रामविकास अधिकारी बी.एच.धंदर व सदस्यांनी प्रयत्न केले.(वार्ताहर)