शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य व आंतरजिल्हा वरिष्ठ कॅरम अजिंक्यपद स्पर्धा अकोल्यात

By admin | Updated: September 18, 2014 23:49 IST

विदर्भ राज्य व आंतरजिल्हा कॅरम अजिंक्यपद-२0१४ स्पर्धा ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान.

अकोला : विदर्भ राज्य व आंतरजिल्हा वरिष्ठ कॅरम अजिंक्यपद-२0१४ स्पर्धा ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत श्रीविष्णू महेश भवन, अकोला येथे होणार आहे.पुरुष व महिला एकेरी, वरिष्ठ पुरुष व महिला एकेरी (५0 वर्षावरील), पुरुष व महिला आंतरजिल्हा सांघिक स्पर्धा या गटात होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंना राज्य स्पर्धा प्रवेशाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल. या आधीच्या मानांकन स्पर्धा आणि या स्पर्धेतील कामगिरी यावर विदर्भ राज्य कॅरम संघाची घोषणा या स्पर्धेच्या अखेरीस होणार आहे. या स्पर्धेतून निवड झालेला विदर्भ राज्य संघ २४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथे होणार्‍या वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होईल. विदर्भ कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अजहर हुसेन व ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष संदीप पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ कॅरम असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नाव नोंदणीसाठी २३ सप्टेंबर अंतिम तारीख आहे. अकोला जिलतील खेळाडूंनी जिल्हा समन्वयक विनया मुकादम, तनवीर खान, मोहन काजळे यांच्याशी संपर्क साधून, प्रवेश निश्‍चित करावा, अशी माहिती असोसिएशनचे सचिव प्रभजितसिंह बछेर यांनी दिली.