शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसला दुचाकीस्वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 23:25 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात दुचाकी घुसली.

शेगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात दुचाकी घुसली. यात युवक जखमी झाल्याची घटना घडली. पुढील गाडी चालक पोलीस बंदोबस्तात घुसलाच कसा, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात दुर्घटना होणे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह? संतनगरीत २४ रोजी श्रींच्या मंदीरातून दर्शन घेवून परतताना दु. ५.४५ वाजता सुमारास मुख्यमंत्री ताफा मंदीर परिसरातून परतत असताना पोलीस बंदोबस्तात अचानक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अगदी समोरच्या वाहनाखाली दोन चाकी मोटारसायकल घेऊन युवक दारू प्यायलेल्या अवस्थेत गाडी सुसाट वेगाने टाकतो. यावेळी तो खाली पडतो ती चारचाकी ताफ्यातील गाडी ब्रेक दाबते अगदी काही क्षणात मुख्यमंत्र्यांची मागची गाडी ब्रेक मारते. यामुळे दुर्घटना होवून त्या युवकाचे डोके चाका खाली येते.

सुदैवाने एवढ्या जोरात वाहनाचे गती असताना ब्रेक लावल्या जातात. तो सुद्धा जखमी होतो व चार चाकी ताफ्यातील ती गाडी स्टेटलाईट खांबावर धडकते. यावेळी प्रश्न उभा ठाकतो की एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असताना असा प्रकार धडतोच कसा याबाबत पोलीस प्रशासन प्रश्न उभा ठाकतो? अशा या घटनेत सुदैवाने त्या ताफ्यात मुख्यमंत्री महोदय यांच्या गाडीखाली हा युवक गाडी घेऊन आला नाही तर अनुचित प(कार घडला असता असे घडू नये याबाबत कोणती पावली उचलली जातात हे महत्वाचे ठरते.