शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

 शहरातील मुख्य रस्त्यांवर आता पालिकेकडून दुतर्फा मार्किंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 17:50 IST

पोलिस प्रशासनाचा पालिकेशी पत्रव्यवहार अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  शहरातील  वाहतूक सुरळीत करण्यासोबतच रहदारीतील अडथळे कमी करण्यासाठी ...

पोलिस प्रशासनाचा पालिकेशी पत्रव्यवहार
अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  शहरातील  वाहतूक सुरळीत करण्यासोबतच रहदारीतील अडथळे कमी करण्यासाठी शहर पोलिस प्रशासनाच्यावतीने रस्त्याच्या दुतर्फा मार्कींग करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत होण्यास यामुळे मदत झाली. त्यामुळे शहरातील प्रमुख आणि बाजारपेठेतील रस्त्यावर आता नगर पालिका प्रशासनाच्यावतीने मार्कींग करण्यात येणार आहे.
खामगाव शहर अंत्यत संवेदनशील असल्याने   शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शहरातील काही रस्त्यांवर पोलिस प्रशासनाकडून दुतर्फा आखणी करण्यात आली. त्यानंतर आता शहरातील इतर मुख्य रस्ते, बाजारपेठ रस्ते, वर्दळीची ठिकाणे आणि व्यापारी संकुल, शाळा आणि महाविद्यालयासमोरील रस्त्यांवर दुतर्फा पांढºया रेषेची आखणी करून देण्यासाठी पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 
चौकट...
अस्तावस्त पार्कींगलाही लागणार शिस्त!
शहरातील अस्ताव्यस्त पार्कींगला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केल्या जाणार आहेत. पालिकेने रस्त्याच्या दुतर्फा पांढºया रेषांची आखणी केली जाईल. त्यानंतर या रेषेबाहेर वाहनं पार्कींग करणाºया वाहन धारकांविरोधात वाहतूक नियमाअन्वये कारवाई केली जाईल. 

 
शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिस प्रशासनाकडून गत आठवड्यात दुतर्फा मार्कींग करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने, शहरातील इतर रस्त्यांवर दुतर्फा पांढºया रेषांची आणखी करून देण्यासाठी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे.
- सुनील अंबुलकर
निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा