शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खामगावजवळ बस, दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 10:40 IST

Accident News : बसने एका वाहनास ओव्हरटेक करताना या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : आयटीआयचा पेपर सोडविण्यासाठी खामगाव येथे दुचाकीने गेलेल्या चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे आणि बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील दोन विद्यार्थ्यांचे खामगावजवळील लोखंडा शिवारात धरण फाट्याजवळ अपघातात निधन झाले. खामगावकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने एका वाहनास ओव्हरटेक करताना या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हा अपघात घडला.देऊळगाव घुबे येथील ऋषीकेश अरुण साखरे (वय २१) आणि शुभम नारायण काकडे (रा. रायपूर, ता. जि. बुलडाणा) हे दोन विद्यार्थी खामगाव येथील आयटीआय कॉलेजमध्ये १३ सप्टेंबरला आयटीआयचा पेपर सोडवण्यासाठी एमएच-२८-एक्स-८५३३ क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. पेपर सोडविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दुचाकीने परतत असताना लोखंडा शिवारातील धरण फाट्याजवळ औरंगाबादहून खामगावकडे जाणाऱ्या एसटी बसचा (एमएच-२०-बीएल-१६९७) चालक एकनाथ शिवदास डोंगरे (३५, रा. औरंगाबाद) याने आपल्या ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून खामगावकडे तोंड करून उभ्या असलेल्या व भुसा भरलेल्या  एमएच-२८-एच-९८६० क्रमांकाच्या वाहनास धडक देत चालकाच्या बाजूने अेाव्हटेक करीत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीलादेखील जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील ऋषीकेश साखरे व शुभम काकडेला जबर मार लागला. विद्यार्थ्यांना रुग्णवाहिकेद्वारे डॉ. तकवीर अहमद प्राथमिक आरोग्य रुग्णालय, लाखनवाडा येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावChikhliचिखलीAccidentअपघात